कोणत्या देशात मराठी माणसे जास्त आहेत?



आकडेवारी नुसार हा टक्का सांगणे कठीण आहे कारण अशी अधिकृत
माहिती सरकारने जाहीर केलेली नाही.

मौरिशिअस मध्ये 1800 नंतर उसाच्या लागवडीसाठी भरपूर प्रमाणात
मराठी लोक नेण्यात आले होते, त्यामुळे तेथे भरपूर मराठी लोक
आहेत. सध्या तेथे अंदाजे 17000 मराठी लोकं आहे.

1948 मध्ये इस्राईल देशाची स्थापना आल्यावर कोंकणी भागातील
 भरपूर ज्यू लोक तिकडे गेले त्यात जवळपास 25000 ते 30000
बेणे इस्रायली होते, त्यातील 20 ते 25 हजार मराठी होते. आता जवळपास
 11000 लोक मराठी बोलतात.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या भरारीमुळे 90 च्या दशकानंतर भरपूर
मराठी माणूस अमेरिका, युरोपीय देशांत गेले. अमेरिकेत
सध्या 35000 लोक मराठी असावेत.
याशिवाय केनिया मध्ये 500 मराठी आणि झिम्बाब्वे मध्ये 8000 मराठी भाषा बोलणारे असावेत.
म्हणून टक्केवारी नुसार इस्राईल मध्ये मराठी टक्का अधिक असावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या